पुणे : अंधाराच्या साम्राज्याला संपवून प्रकाशपेरणी करत असणाऱ्या तसेच आचार, विचार आणि कृतिशीलतेमुळे ख्याती मिळालेल्या राजेंद्र पवार यांना रामजीबाबा आंबेडकर यांच्या पवित्र नावाचा पुरस्कार मिळाला आहे ही अभिमानाची बाब आहे. रामजीबाबा यांच्या शिकवणुकीतूनच बाबासाहेब आंबेडकर शिक्षित झाले. जाणीवपूर्वक संगोपन करणारे पालक म्हणून रामजीबाबा यांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य […]
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी याला आपण नेहमीच वेगवेगळ्या आणि दमदार भूमिकेत पाहिले आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वामी मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स निर्मित, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’च्या या नवीन मोशन पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता […]
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान आयोजित गझल प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळा व मराठी स्वरचित गझल संमेलन रविवारी होत आहे.प्रतिष्ठेच्या गझल प्रतिभा पुरस्काराने कवयित्री, कझलकारा सानिका दशसहस्र यांना गौरविले जाणार असून कार्यक्रम रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती […]
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय नुकताच जाहीर केला. तो म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारांच्या नामांकनाबाबत म्हणजे नॉमिनेशन संबंधात व्यापक सुविधा देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदलाचा घेतलेला वेध. सेबीने फेब्रुवारी 2024 मध्ये शेअर बाजारातील सर्व प्रमुख घटकांबरोबर तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदार वर्गासाठी नामांकनाबाबत सविस्तर पेपर प्रसिद्ध […]
• चित्रपटाची रिलीज तारीख- १० जानेवारी २०२५• पल्लवी गुर्जरची निर्माती म्हणून पदार्पण• चित्रपटाचे शीर्षक: मॅच फिक्सिंग- द नेशन ॲट स्टेक• २६/११ नंतरची घटना आणि त्यामागील षडयंत्र जाणून घेणे• पल्लवीच्या स्टार्ट-अप कंपनी – आर्टरेना क्रिएशन्स द्वारे निर्मिती• भगवा दहशतवाद एक कथा म्हणून कसा वळवला गेला• ‘द गेम बिहाइंड सेफ्रॉन टेरर’ या पुस्तकावर आधारित, कर्नल के.एस. खटाणा• […]
नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अंतर्गत माहीच्या अध्यक्षपदी पुण्याच्या स्मिता पाटील यांची निवड पुणे : देशातील अन्य उद्योग, व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे, भविष्यात यात अधिक वाढ होईल. यामुळे पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे असे मत नॅशनल रिअल […]