पुणे, १५ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत साखळी फेरीत यश नाहर(५९धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह सचिन भोसले(४-३८) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार ५ गडी राखून विजय मिळवत आपली आगेकुच कायम राखली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु […]
अभिजीत रानाडे, पारस गुप्ता यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत !!पुणे, १७ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत रानाडे आणि आग्राच्या पारस गुप्ता यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अॅकॅडमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य […]
पुणे, १७ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत आज ( बुधवार, दि. १८ जून रोजी) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व सातारा वॉरियर्स संघात सामना होणार आहे. सोमवारी पावसामुळे तीनही सामने रद्द करावे लागले होते व सर्व संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. सातारा वॉरियर्स संघासाठी प्लेऑफ मध्ये […]
पुणे, दि. 16 जून – आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर एक राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम् न्यास, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, सावरकर स्मारक आणि कॉसमॉस फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात येत असून याकरिता नोंदणी करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2025 असल्याची माहिती कौशलम् न्यासच्या प्रमुख़ विश्वस्त रोहिणी कुलकर्णी यांनी आज […]
पुणे, १४ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत थरारक अंतिम लढतीतकर्णधार अनुजा पाटील नाबाद ३०धावा व २-३०) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघावर १ धावेने थरारक विजय मिळवत पहिलेवहिले विजेतेपद संपादन केले. याआधीच्या साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध दोन्ही लढतीत सोलापूर स्मॅशर्स […]
अनुज अगरवाल, अन्वर गाझी, मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांची विजयी कामगिरी !!पुणे, १४ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अनुज अगरवाल, अन्वर गाझी यांच्यासह पुण्याच्या मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांनी आपापल्या […]