चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी […]
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित कौटुंबिक विनोदी चित्रपट “अशी ही जमवा जमवी” ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून केवळ सात दिवसांतच या चित्रपटाने कोटींची भरघोस कमाई केली आहे.शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हा सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. चित्रपटाची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शकाची […]
पुणे : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे “दुर्वा”, “फुलाला सुगंध मातीचा” सारे तुझ्यासोबत, कुण्या राजाचि तू ग राणी या सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, त्यांनी आमच्या फाउंडेशनसाठी सामाजिक कारणांप्रती त्यांचे आवड आणि […]
‘थांब म्हटलं की थांबायचं… सध्या ट्रेण्डिंगमध्ये सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीची आहे. ‘पी. एस. अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत ‘अर्जुन माझ्या नावात… वर्दी माझी जोमात… गुन्हेगार कोमात…! अशी जबरदस्त कॅप्शन दिली आहे. […]
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी श्रीराम सबनीस यांचा अमृत महोत्सव सत्कार पुणे : आपल्या परंपरेत प्रयत्नवादाप्रमाणेच दैव या घटकालाही महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. अशा दैवाचा ज्योतिषशास्त्र हा नकाशा आहे. ज्योतिष हे एक प्रारूप (मॉडेल) आहे. लोकव्यवहारांचा अभ्यासक, संशोधक या भूमिकेतून ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे उद्गार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि राज्य साहित्य संस्कृती […]
WhatsApp us