aappansare.in

‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे […]

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे : बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.गेल्या सतरा वर्षांपासून या वास्तूचा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने ह्या वर्षी 57 वा वर्धापन दिन दिनांक 24 जून ते […]

आमी डाकिनी – हुस्न भी, मौत भी: एक नवीन धमाकेदार मालिका

‘आहट’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी आता घेऊन येत आहे, ‘आमी डाकिनी’. आमी डाकिनी ही एक प्रेम कहाणी आहे, जी समय आणि जीवनकालाच्या मर्यादा जुमानत नाही. डाकिनीला प्रेमाची आस आहे, जे एक काळी तिचे होते, आणि ते प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी ती अनेक जन्म ओलांडून पुन्हा जगात आली आहे. या जगाला […]

बाबासाहेबांच्या आयुष्यातील रमाईंचे स्थान अनन्यसाधारण : ॲड. सुधाकरराव आव्हाडसहनशीलता, त्यागाचे मूर्तीमंत रूप म्हणजे रमाई : ॲड. सुधाकरराव आव्हाड

ॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एकत्र करणारे, संघटित ठेवणारे संविधान दिले, जे जनतेला सर्वश्रेष्ठ मानते. अशा बाबासाहेबांच्या आयुष्यात आपल्या असाधारण त्याग, सहनशीलता, निष्ठेने रमाईंनी आगळेवेगळे स्थान निर्माण केले. रमाईंचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण होते. रमाईंच्या स्मृती आंबेडकरी चळवळीचा प्रेरणास्रोत आहेत. त्या चळवळीचे आपण प्रणेते […]

संगीत क्षेत्रात आज करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध

पुणे – संगीत क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या दृष्टीने संधी उपलब्ध आहेत ज्यात दिग्दर्शन, संयोजन, रेकॉर्डिस्ट, थेरपिस्ट, संशोधक अशा अनेक वाटा खुल्या आहेत. पूर्वी या क्षेत्रात संधींची उपलब्धता कमी होती. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये आता मुबलक संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठीय अभ्यासक्रम तसेच विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन घडत आहे. विद्यार्थ्यांनी करिअरचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. नोकरी […]