पुणे, दि. ३१ मे – पुणे शहराच्या वतीने, राष्ट्रीय समाज पक्षाने महान समाजसुधारक आणि शासिका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त एक विशेष सामाजिक उपक्रम राबविला आहे. पुणे शहराध्यक्ष श्री बालाजी दादा पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून पुणे शहरात ३,००० फोटो फ्रेम्सचे मोफत वाटप सुरू झाले असून, या उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक ३९, धनकवडी – […]
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव केला जाणर आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]
मुंबई, 30 मे 2025 – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य ऐतिहासिक मालिका घेऊन येताना गर्व अनुभवत आहे. एक निर्भीड प्रजा-रक्षक राजा पृथ्वीराज चौहान आणि भयंकर आक्रमणकर्ता मोहम्मद घोरी यांच्यातील युद्धाची ही कहाणी आहे.12 व्या शतकातील ही गोष्ट म्हणजे केवळ युद्धाची गोष्ट नाही. विवेक आणि विजयाची ही गोष्ट आहे. […]
सचिन पिळगावकर यांच्या हस्ते 3 जून रोजी होणार प्रकाशन पुणे : किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या Wilson डिसीज मुळे दिव्यांग मुलांसारखे जगणे नशिबी आले, तरीही खचून न जाता अक्षय परांजपे या जिद्दी तरुणाने एक फोटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. याच अक्षयच्या जीवनाची संघर्षगाथा, त्याचा प्रेरणादायी प्रवास ‘अक्की’ या […]
गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला […]
लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत संपन्न झाला. या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावर शमिम भगत, बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते हे उपस्थित होते. हा चित्रपट २३ […]
WhatsApp us