पुणे : सार्वजनिक कार्यक्रमांमधील निवेदक-सूत्रसंचालक हा महत्त्वाचा घटक असून निवेदकाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. निवेदन ही सुद्धा कला असून कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिवंगत कवी, निवेदक उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा आज […]
पुणे : स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. शालेय शिक्षण घेत असताना पर्यावरण संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 25व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर यांच्यावतीने विविध शाळांमधील गरजू, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना आज […]
ड्रग्ज माफियाविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संघर्ष दिसणार मोठ्या पडद्यावर ‘नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’, किंवा ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल,असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा ‘शातिर – द बिगिनिंग’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल […]
पुणे : कविता, गझल, विडंब, अभंग व अंतर्मुख करणाऱ्या काव्याची बरसात करणाऱ्या ‘करम बहावा’ या अनोख्या कार्यक्रमाचे करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम रविवार, दि. 8 जून रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे […]
पुणे, दि. ३ जून – गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासाठी तसेच कन्व्हेअन्स आणि डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया राबविण्यासाठी सहकार विभाग सदैव तत्पर असून यातील कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहकार विभागाच्या पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी येथे सांगितले.महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन (महासेवा) आणि को-पेक्स–दी को-ऑपरेटिव्ह एक्स्पर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्व्हेअन्स, […]
12 ते 14 जून दरम्यान विद्यार्थी, व्यावसायिकांना विविध कार्यशाळा, चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी पुणे : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स च्या पुणे रिजनल चॅप्टर च्या वतीने इंटीरियर डिझाईन च्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ‘डिझाईन मेला 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन दिवस विद्यार्थी, व्यावसायिकांसह सामान्य पुणेकरांनाही सहभागी होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय […]
WhatsApp us