पुणे (प्रतिनिधी): इंटरनॅशनल फालम फोक” या चित्रपटाच्या यशस्वी प्रस्तुतीनंतर विद्यानंद मंदाकिनी माणिकराव मानकर सर “माईक” हा चित्रपट घेवून येत आहेत. वैविद्या प्रॉडक्शन्स निर्मित सोहम वैशाली विद्यानंद मानकर दिग्दर्शित, “माईक” या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग पूर्ण झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने “मन झाले विठ्ठल” हे गाणं प्रदर्शित करण्यात आले. अशी माहिती निर्माते विद्यानंद मानकर सर यांनी आज […]
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारीॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के यांचा होणार गौरव पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवार, दि. 15 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. रमाईंचे विचार घराघरात पोहचविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ॲड. वैशाली चांदणे आणि रमाकांत म्हस्के यांचा रमाईरत्न स्मृती पुरस्काराने गौरव केला […]
एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम नव्या संघांसह, सेलिब्रिटींनी भरलेल्या आणि युवक प्रतिभेने परिपूर्ण● 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुला-मुलींसाठी एकूण 19 संघ सहभागी होणार● सामने 4 जुलै ते 12 जुलै 2025 दरम्यान, राजाराम भिकु पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे होणार आहे एबीसी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ही प्रीमिअर युथ बास्केटबॉल लीग नव्या […]
वादळ वारा काव्य महोत्सवात बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस. समवेत बबन पोतदार, चंद्रकांत जोगदंड, सागर मिटकरी. पुणे : मराठी कवी, साहित्यिक हे प्रेम, अलिंगन, चुंबन, शेती-माती, नाती-गोती यांच्यातच अडकून पडले आहेत. कवीने महाराष्ट्राच नव्हे तर देशाचा नकाशा ओलांडून विश्वात्मकता अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावेत. साहित्यात वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध, जागतिक प्रश्न अशा विषयांवर भाष्य करणे आवश्यक आहे, […]
कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले. लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन […]
पुणे, ८ जून – सध्याच्या परिस्थितीत भारत देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु असून देश भौतिक व संरक्षणदृष्ट्या अधिक सक्षम होतो आहे, हे चित्र म्हणजे आपण आपल्या इतिहासाकडून घेतलेला बोध आहे, असे मत माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी आज येथे एका मुलाखतीत बोलतांना व्यक्त केले आहे. पांचजन्य फाउंडेशन, मएसो सिनियर […]
WhatsApp us