पुणे, १२ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत आठव्या दिवशी अखेरच्या औपचारिक साखळी फेरीच्या लढतीत किरण नवगिरे (३७धावा व १-१६) हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा १७ धावांनी पराभव करून आपला शेवट गोड केला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या […]
पुणे – नुकताच एका कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे जाण्यात आले आता औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले आणि अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे करण्यात आले यावरून असे वाटते की सरकार मुघल इतिहास मिटवण्याचे दिशेने पुढे जात आहे मात्र हे करत असताना सरकारने हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे मुघल साम्राज्य मिटवत असताना कुठेतरी ते सिख […]
कबीरवाणीकार रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरणपुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त धम्मप्रचारक निलेश गायकवाड यांचा आज संत कबीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कबीरवाणीकार आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते झाले.संत कबीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाडिया कॉलेज जवळील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन […]
पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी-बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न भेडसावणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ या विषयावर दि. 13 ते दि. 15 जून या कालावधीत प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आयोजित […]
३२ वर्षीय रुग्णाचे दृष्टीसुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू – मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया पुणे, ११ जून २०२५: बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन्सनी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मेंदूमधील वरील आर्टरीपासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास (सामान्यतः ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखले जाते) यशस्वीरित्या पार पाडली. या स्थितीमध्ये […]
पुणे (प्रतिनिधी): इंटरनॅशनल फालम फोक” या चित्रपटाच्या यशस्वी प्रस्तुतीनंतर विद्यानंद मंदाकिनी माणिकराव मानकर सर “माईक” हा चित्रपट घेवून येत आहेत. वैविद्या प्रॉडक्शन्स निर्मित सोहम वैशाली विद्यानंद मानकर दिग्दर्शित, “माईक” या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग पूर्ण झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने “मन झाले विठ्ठल” हे गाणं प्रदर्शित करण्यात आले. अशी माहिती निर्माते विद्यानंद मानकर सर यांनी आज […]
WhatsApp us