पुणे : विसाव्या शतकाचा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. पठ्ठे बापूराव नावाचे ‘मिथक’ निर्माण झाले ते याच कालखंडात. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा मराठी रुपेरी पडद्यावर येणार असतानाच ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या सुनेने श्रीमती नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी श्री श्रीधर कृष्णा कुलकर्णी तथा लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सर्व गोष्टींच्या एकमेव कायदेशीर वारस असल्याचे सांगितले […]
‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान’ सुहास व्यास शौनक अभिषेकी पुणे : गुरुकृपेने पावन झालेला शिष्य, त्याच्या भावपूर्ण शब्दांतून प्रकट झालेल्या बंदिशी, त्यांचे अर्थपूर्ण गायन याचा आकृतीबंध दर्शविणाऱ्या विशेष संगीत सभेतून पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने अर्पण केलेली आदरांजली ठरली. निमित्त होते आकाशवाणी, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने […]
पुणे : ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ ही संकुचित भूमिका मान्य नाही तर ‘सकलजन हिताय, सकलजन सुखाय’ ही भूमिका मी मानतो. मला डावे-उजवेही मान्य नाही. मी चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजवू पाहतो आहे, यासाठीच माझे जगणे व मरणे आहे. जातीच्या जाणिवांच्या पलिकडे जाऊन प्रेम करणे मला मान्य असून माझ्या तत्त्वात शुद्ध अंत:करणाची बेरीज आहे, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. प्रत्येक जाती-धर्मात चांगले-वाईट अनुभवायला मिळत असताना […]
वै. दादा सबनीस जन्मशताब्दी सांगतेनिमित्त विशेष कार्यक्रम पुणे : कवी जयदेव यांच्या अष्टपदीमधील पदांवर वारकरी सांप्रदायाप्रमाणे पंचपदी व अभंगांसह केलेला अभिनव विस्तार म्हणजे सांप्रदायिक अष्टपदी. अष्टपदी भजनांचा हा अनोखा प्रकार पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर संस्थान येथे आयोजित ‘अष्टपदी भजन’ या विशेष कार्यक्रमाचे. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाह चित्राताई जोशी, कीर्तनकार […]
लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था पद्धती महत्वाची :प्रा.अविनाश कोल्हे पुणे : भारत जोडो अभियान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने सोमवार,दि.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता ,एस.एम.जोशी फाउंडेशनचा कॉन्फरन्स हॉल येथे संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गामध्ये राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्था- उगम आणि विकास’ […]
पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेच्या महिला गटात वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील तेजस्वीनी वेर्णेकर हिने तर पुरुष गटात पुणे (महाराष्ट्र) येथील मेहेर परळीकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांक विजेत्यास प्रत्येकी एक लाख 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. गुणीजान बंदिश राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांसह (डावीकडून) शशी व्यास, विदुषी निर्मला गोगटे, पंडित […]
WhatsApp us