पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजते. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या. हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की, 2011 पासून कॉंग्रेस […]
पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने आतापर्यंत ५ सामन्यात २विजय, ३ पराभव व ४ […]
पुणे १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित पहिल्या अदानी महिलांच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ स्पर्धेत उद्या (दि. १४ जून) रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स व सोलापूर स्मॅशर्स एकमेकांना भिडणार आहेत. अंतिम सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सायं ७ वाजता खेळला जाणार आहे. पुणे व सोलापूरसह रत्नागिरी जेट्स व […]
प्रशांत सोळंकी(४-१९)ची सुरेख गोलंदाजी पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत १३व्या लढतीत फिरकीपटू प्रशांत सोळंकी(४-१९) च्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत विजयीपथावर पुनरागमन केले. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल […]
पुणे : पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात विशेष […]
पुणे – लायन्स इंटरनॅशनल ही वैश्विक पातळीवर काम करणारी एक सामाजिक संस्था असून, या माध्यमातून अत्यंत व्यापक प्रमाणात सेवा कार्य गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. नुकतीच माझी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या प्रांतपाल पदी निवड करण्यात आली आहे. लायन्स इंटरनॅशनल दृष्टिहिनांना नवजीवन देणारा असा नया सवेरा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवेल, अशी माहिती नवनियुक्त प्रांतपाल […]
WhatsApp us