विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ मध्ये कविसंमेलन आणि ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणातून संविधानाचा जागर […]
पुणे : अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व विकास प्रतिष्ठान बावधन, यांच्यावतीने भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल, सिद्धार्थ नगर बावधन येथे संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला. या […]
२०१७ पासून डी एस कुलकर्णी यांच्या DSK Group कंपनीने ठेवीदारांची ठेव बरोबरच व्याजही देण्याची असमर्थतता दाखवल्यानंतर सुरू झालेला लढा आजही सुरूच आहे.DSK group मध्ये गुंतवणूक करणारे ३२ हजार ठेवीदार गुंतवणूक केलेल्या १२०० कोटीच्या परताव्याकरिता कायदेशीर लढाई लढत आहेतDSK group विरूद्ध झालेल्या तक्रारी,नंतर दाखल झालेले गुन्हे ,सर्व संचालकांना अटक त्यानंतर न्यायालयाने १६ हजार कोटींची मालमत्ता फक्त […]
:करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित गझल प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, श्रद्धा खानविलकर, भूषण कटककर, निरुपमा महाजन क्षणाक्षणाला दृश्यांचा रंग जो वेगळा दिसला केवळ जवळून बघणाऱ्याला त्यात सापळा दिसला पुन्हा पायरीशी आल्यावर एक प्रचिती आली मला तुझा गाभारा येथुन फार मोकळा दिसला या भावपूर्ण ओळी सादर केल्या त्या गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित युवा गझलकारा श्रद्धा […]
रोमार्टिका आर्ट डिकोडेड पुन्हा एकदा उदयोन्मुख कलाकारांच्या चित्रांच्या स्वाक्षरी गट प्रदर्शनांसह परतले आहे. मलाका आर्ट गैलरी, कोरेगाव पार्क, पुणे येथे. नोव्हेंबर महिन्यात दोन गट प्रदर्शन एकामागून एक होणार आहेत. प्रदर्शनाचा पहिला टप्पा ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्ट पुणे फाउंडेशनचे संचालक श्री. संजीव पवार यांच्या हस्ते झाले आहे. […]
अवयवदानासाठी वारंवार जागृती होणे आवश्यक : डॉ. अविनाश भोंडवेआडकर फौंडेशनतर्फे आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान आडकर फौंडेशन आयोजित कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, आरती देवगावकर, डॉ. अविनाश भोंडवे, मैथिली आडकर. पुणे : सुशिक्षित व्यक्तींमध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही तसेच दुसरीकडे अवयव दानाविषयी पुरेशी जागृतीही नाही. अवयव दानाचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने योग्य वेळी […]
WhatsApp us