वॉटर कॉन्फरन्स’ मध्ये व्यासपीठावर डावीकडून डॉ.विनिता आपटे,भरत काळे,इव्ही होच,हेमंत वाटवे,सुनील शास्त्री पुणे: विलो फाऊंडेशन,तेर पॉलिसी सेंटर, ग्लोबल नेचर फंड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘ राष्ट्रीय पातळीवरील वॉटर कॉन्फरन्स’ ला मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला.विलो फाऊंडेशनच्या कार्यकारी समितीच्या सदस्य इव्ही होच, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,एम आय टी डब्लू पी यु […]
पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ अनन्य आशा’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ सुरसखी,पुणे’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या मराठी व हिंदी गीतांचा नजराणा या कार्यक्रमातून पेश केला जाणार आहे.शनीवार,दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी साडेसहा वाजता […]
मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही, तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला असून, आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा […]
मसाप, साहित्य महामंडळ, सरहदतर्फे पहिला जाहीर सत्कार संस्कार, वाचन, अचारणातून मराठी भाषा जपली जावी : डॉ. तारा भवाळकर पुणे : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही. अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितले गेले पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. मराठी भाषा ही सजीव, जैविक संस्था आहे. संस्कार, वाचन, आचरण, लिखाणातून मराठी भाषा जपली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी […]
मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. उत्तम संहिता असलेला संदीप सावंत दिग्दर्शित आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा मराठी चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत […]
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘दक्षिणा’ या नृत्य विषयक परिसंवाद आणि नृत्य सादरीकरण कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘निर्विकल्प’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला..ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे,सुचित्रा दाते,डॉ.परिमल फडके यांनी विचार मांडले.डॉ.सहाना सेल्व्हगणेश, पूजा काळे यांनी त्यांच्याशी […]
WhatsApp us