पुणे – पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे […]
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेतील एक महान बाल राजा घडवण्याच्या कहाणीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेधक कथानक, निर्मितीतील भव्यता आणि उत्कृष्ट व्यक्तिचित्रण करणारी ही मालिका पृथ्वीराज चौहान या महान भारतीय सम्राटाची कथा सांगते आणि त्याच्या प्रारंभिक जडणघडणीच्या काळात त्याच्या जीवनाला आकार देणाऱ्या खंबीर महिलांवर देखील प्रकाश टाकते. त्यांच्यापैकी एक […]
वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक आकर्षक, आगळेवेगळे कथानक घेऊन आली आहे. पूर्वी ‘आहट’ मालिकेत अनुभवलेला थरकाप प्रेक्षक आता पुन्हा या मालिकेतून अनुभवू शकतील. या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत आहे, […]
ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी यांना ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान पुणे : ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज […]
पुणे : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन व तिर्थरूप शैक्षणिक वसतिगृह, मांजरी बु||, पुणे आणि मंगलम योग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माई सभागृहात ‘हीच अमुची प्रार्थना’ या सामुदायिक […]
पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. दरवर्षी प्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले. या विषयी माहिती देताना गौरव प्रमोद दुगड म्हणाले, दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टील च्या वतीने मागील 25 वर्षा हून अधिक काळ वारकऱ्यांची सेवा करण्यात […]
WhatsApp us