‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि […]
अध्यक्षपदी अभय फिरोदिया उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद जोगळेकर पुणे दि. 7 जुलै – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाची 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर आणि अन्य पदाधिकार्यांच्या निवडीची घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन […]
पुणे (दि.४) आषाढी एकादशी निमित्त शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी बॅग्ज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. स्थळ-श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान. गेल्या २४ वर्षांपासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप तसेच औषधी व पर्यावरण पूरक रोपांचे वाटप करीत […]
कार्यसम्राट मा. आ. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनतर्फे उपक्रमाचे आयोजन पुणे – कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक […]
पुणे : ज्ञान आणि संघर्ष सेवेचा सुगंध म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. त्यांनी सद्गुणांची पेरणी करत उपेक्षित, कष्टकरी, दुर्लक्षित, वंचित बहुजनांसाठी कार्य केले. ते क्रांतिकारक वृत्तीचे तसेच संवाद आणि संघर्षाचे प्रतिक होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श ठेवून डॉ. […]
विद्यार्थ्यांकडून ढोल व लेझीमच्या गजरात डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले तसेच हुजूरपागा शाळेच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती पंडित मॅडम व सुपरवायझर दिप्ती कुलकर्णी मॅडम व त्यांच्या सर्व स्टाफने अतिशय चांगले नियोजन केले.या शिबिरामध्ये ३० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. शशिकांत कदम,डॉ. सुनील […]
WhatsApp us