पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी पक्षाची आग्रही मागणी होती. जागांची मागणी मान्य होत नसल्याने पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते व पक्षाचा कोणताही पदाधिकारी महायुती च्या व्यासपीठावर […]
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे केली. भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना देखील प्राधान्य दिल्याने हा पाठिंबा जाहीर करत आहोत. राज्यातील विविध […]
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले होते. तरीही कोथरूड मतदार संघातील बाळासाहेब खंकाळ महायुतीच्या प्रचाराता उपस्थित होते त्यामुळे पक्षे विरोधी काम करत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वतीने सर्वानुमते हकालपट्टी ची कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष […]
राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे यावर रूपाली चाकणकर यांनी आपण सारे यांच्या टीम ला प्रतिक्रिया दिली. 2019 ला मी खडकवासला मतदारसंघाची मागणी केली होती. मी तिकडे काम करत होतेय आता महायुती म्हणून आम्ही […]
१) गौरी सजावट स्पर्धा विजेत्यांची नावे पारितोषिक क्रमांक विजेत्यांची नावे १ श्वेता मयूर देव.२ अलका पंढरीनाथ चोरगे.३ अर्चना निखिल वरे .४ वंदना विलास धुमाळ.५ हर्षद नितीन शिर्के.६ आकाश नीलकंठ जुनावणे.७ अजय सुनील भंडगे.८ उषा रमेश सोंडकर.९ संकेत सुनील मोरे.१० पूजा केदार देवजीरकर.११ चित्रा उमेश मडके.१२ कल्याणी विंकी जाधव.१३ पूनम राहुल कांबळे.१४ शीतल अभिजित नारवेलकर.१५ उज्वला […]
*द हिंदू फाउंडेशन भाजपा प्रभाग २९ आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने आयोजित घरचा गणपती, गौरी सजावट स्पर्धा, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग, मेहंदी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २९च्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२४आणि प्रोफेशनल हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग आणि मेहंदी […]