बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई कारवाई होणार? पुणे : राजमाता भुयारी मार्ग आंबेगाव आणि भरतीविद्यापीठ जोडणारा असून या मार्गावरती मोठ्या वाहनांना बंदी असून सुद्धा अनेक वेळा या मार्गातून मोठी वाहतूक होताना दिसतो. या भागातील मोठी रहदारी असून याचा फटका सकाळच्या वेळेस विद्यार्थी नोकरदार यांला बसला अश्या बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा कधी उगरणार असा प्रश्न नागरिकांमधून […]
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी काँग्रेसने सतत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डावलण्याची भूमिका घेतली.. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप म्हणजे “असत्य, अतार्किक व वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारा” आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी घेतलेल्या “पत्रकार परिषदेत” बोलताना केला.,!यावेळी जेष्ठ काँग्रेसजन सुभाषशेठ […]
पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून बोपोडी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅस शवदाहिनी आणि प्रदूषण रोधक चिमणीचे लोकार्पण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, […]
पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून बाहेर काढली अशा पध्दतीने पवित्र भारतीय संविधानाचा अवमान करून विटंबना करण्यात आली आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) , पुणे शहरच्या […]
हनुमान नगर आंबेगाव खुर्द या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे वारंवार दिसतंय धनकवडी क्षेत्रीय कार्यालयच्या अधिकरा खाली हा भाग येतो. सच्चाई माता परिसर अटल पाच ते अकरा या भागामध्ये ड्रेनेज लाईन अस्तित्वात नाही. त्याचा परिणाम हनुमान नगर रहिवाशी यांना पाण्याचा त्रास होतो. ड्रेनेच्या पाण्याबरोबर कचरा बाटल्या रसत्यावरती वाहून येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी डास बाटल्या फुटून […]
पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थ नगर बावधन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण अभिवादन सभेच्या आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली, या अभिवादन […]