पुणे : महापालिका भवन मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन करणाऱ्या नऊ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. या प्रकरणातील उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. महापालिका भवन मेट्रो […]