पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” (Rooting for a Greener Tomorrow) या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून, पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे. सदर कार्यक्रम मा. नगरसेवक अमोल बालवडकर, कामगार नेते श्री जालिंदर बालवडकर, श्री. दिलीप […]
करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”… घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning ‘ आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते. हा चित्रपट येत्या 23 मे रोजी प्रेक्षकांच्या […]
दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवास नारायण अकोले (वय-४२, रा- रामनगर, वारजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर […]
अल्पवयीन असताना खुनाचा प्रयत्नासह ३ गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे. सोमनाथ भिमा चांदणे Somnath Bhima Chandne (वय २१, रा. वडगाव पठार, वडगाव बुद्रुक) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो अल्पवयीन असताना खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यास त्याच्यावर तीन गुन्हे दाखल होते. त्यानंतरही तो गुन्हे […]
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर,नर्हे मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मुळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. ही घटना नर्हेमधील […]
पिंपरी- चिंचवड : सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई करत बर्थडे बॉय पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाढदिवस साजरा […]