चंद्रकांत दादा गायकवाड पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये खाकी वर्दी मिळावी म्हणून एक महिना झाला पण त्याचे अजून वितरण झाले नाही व शासन निर्णय होऊनही वितरण केले जात नाहीत त्यामुळे निळ्या वर्दी मुळे त्यांना तेथील लोकही जुमन त नाहीत त्यांना खाजगी सुरक्षा रक्षक संबोधले जाते हा अन्याय का v कशासाठी सुरक्षारक्षक मंडळांनी भरती केलेल्या […]