पुणे = पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्नियामधील प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये आघाडीवर असलेल्या गेरा डेवलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (जीडीपीएल) ने आज त्यांच्या द्वैवार्षिक अहवालाची जुलै २०२५ आवृत्ती, गेरा पुणे निवासी रिअल्टी अहवाल प्रकाशित केला. पुण्यातील एकमेव जनगणना आधारित रिअल इस्टेट अभ्यास जो १४ वर्षांपासून चालत आहे आणि २,३०० हून अधिक प्रकल्प आणि ३ लाखांहून […]
पुणे : पुणेस्थित प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी मॉन्ट वर्ट ग्रुप ने कझाकिस्तानमधील बिग बी कॉर्पोरेशनसोबत ५०० मिलियन डॉलर (अंदाजे ₹४३०० कोटी) किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत कझाकिस्तानमध्ये वैद्यकीय विद्यापीठ आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ही घोषणा SRAM & MRAM ग्रुपच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनच्या Raven’s Ait प्रायव्हेट आयलंड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. […]
३२ वर्षीय रुग्णाचे दृष्टीसुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू – मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया पुणे, ११ जून -बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन्सनी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मेंदूमधील वरील आर्टरीपासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास (सामान्यतः ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखले जाते) यशस्वीरित्या पार पाडली. या स्थितीमध्ये रूग्णाच्या […]
पुणे, ३० मे २०२५ – रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ‘ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित […]
पुणे : केएसबी लिमिटेडने 2024सालासाठी उल्लेखनीय विक्री उत्पन्नाची घोषणा केली आहे. केएसबी लिमिटेडने २०२४ मध्ये २५३३ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवले असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १२.७%वाढ झाली आहे.चौथ्या तिमाहीतील विक्री उत्पन्नात मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत २०.५%वाढ नोंदवली गेली, आणि तिमाही समाप्त करताना विक्री उत्पन्न ७२६.४कोटी रुपये होते.कंपनीच्या वतीने २०० टक्क्यांचा घसघशीत लाभांशजाहीर केला […]