अनुज अगरवाल, अन्वर गाझी, मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांची विजयी कामगिरी !!पुणे, १४ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अनुज अगरवाल, अन्वर गाझी यांच्यासह पुण्याच्या मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांनी आपापल्या […]
ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी संघाला विजेतेपद !!पुणे, १३ जुनः ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी अ संघाने पुणे क्रिकेट अॅकॅडमीचा ६४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी […]
पुणे, १४ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत अद्वैय सिधये याने केलेल्या नाबाद ५८ धावांच्या खेळीसह रामकृष्ण घोष(२-६२ व ५०धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या […]
पुणे : पुणेस्थित प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी मॉन्ट वर्ट ग्रुप ने कझाकिस्तानमधील बिग बी कॉर्पोरेशनसोबत ५०० मिलियन डॉलर (अंदाजे ₹४३०० कोटी) किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत कझाकिस्तानमध्ये वैद्यकीय विद्यापीठ आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. ही घोषणा SRAM & MRAM ग्रुपच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनच्या Raven’s Ait प्रायव्हेट आयलंड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. […]