पुणे : भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या विविध प्रकारांचे अभिनव पद्धतीने सादरीकरण करीत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाने भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या आठवणींना सांगीतिक कार्यक्रमाद्वारे उजाळा देण्यात आल्या. भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाला आज (दि. 19) सुरुवात झाली. सदाशिव पेठेतील म. ए. सोसायटीचे भावे प्राथमिक शाळा सभागृह (रेणुका स्वरूप प्रशाला आवार) येथे ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम राष्ट्रसेविका समिती नागपूर संचलित […]
-पॅरिस 2024 मधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनातही या एअर शो ने दिला होता अविस्मरणीय अनुभव पुणे : दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणारा ‘rozeo’ (रोझेओ) हवाई शो घेवून आले आहे. विशेष म्हणजे फ्रेंच संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या हवाई शो ने नुकतेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन […]
हजारो विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळाल्या परदेशी शिक्षणाच्या अनेक संधी पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ”स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे पुण्यातील बोट क्लब येथे आज 18 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले. यामध्ये यूके, यूएसए, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई येथील जवळपास 50 हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता आल्याने विद्यार्थ्यांनी येथे […]
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते यांचा जिद्द पुरस्काराने गौरव पुणे : समाजातील आजची विदारक, उन्मादक परिस्थिती बघता युवा वर्गातील ऊर्जेचा उपयोग समर्थ प्रतिष्ठान संचलित ढोल लेझीम पथकाच्या माध्यमातून युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण आणि समाजासाठी उपयुक्त काम केले जात आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध कथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी काढले. रंगत-संगत […]
पुणे, दि. 18 – ज्येष्ठ संस्कृत तज्ञ, शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, प्रकाशक, भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष पं. वसंत अनंत गाडगीळ (वय 94) यांचे आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सांस्कृतिक चळवळीतील […]
पुणे : विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास लपालकर यांनी तीस वर्षांत अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रांतात दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा,अनुभवांचा आढावा घेणाऱ्या ‘अरुण रंग’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार,दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात संघ परिवारातील मान्यवरांच्या हस्ते झाले . विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत मराठी प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.डॉ.मनमोहन वैद्य(अ.भा.कार्यकारिणी […]
WhatsApp us