पुणे, १७ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रिमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत आज ( बुधवार, दि. १८ जून रोजी) पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व सातारा वॉरियर्स संघात सामना होणार आहे. सोमवारी पावसामुळे तीनही सामने रद्द करावे लागले होते व सर्व संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. सातारा वॉरियर्स संघासाठी प्लेऑफ मध्ये […]
पुणे, दि. 16 जून – आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर एक राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम् न्यास, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, सावरकर स्मारक आणि कॉसमॉस फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात येत असून याकरिता नोंदणी करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2025 असल्याची माहिती कौशलम् न्यासच्या प्रमुख़ विश्वस्त रोहिणी कुलकर्णी यांनी आज […]
पुणे, दि. १६ जून – “अभिनव उद्योजकांची यशोगाथा” या डॉ. दीपक शिकारपूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. यावेळी लेखक डॉ. शिकारपूर, ज्येष्ठ उद्योजक दिलीप कुंभोजकर, युरोपातील “आरएमबीएफ”चे प्रमुख रॉबर्ट स्टेझिनर आणि एकविरा प्रकाशनचे भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. “आरएमबीएफ” आंतरराष्ट्रीय बिझनेक्स्ट कॉन्कलेव्हमध्ये पहिल्या दिवशी (१३ जून) या पुस्तकाचे प्रकाशन […]
पुणे, १४ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत थरारक अंतिम लढतीतकर्णधार अनुजा पाटील नाबाद ३०धावा व २-३०) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघावर १ धावेने थरारक विजय मिळवत पहिलेवहिले विजेतेपद संपादन केले. याआधीच्या साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध दोन्ही लढतीत सोलापूर स्मॅशर्स […]