पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाला आणि त्यासोबतच्या महायुतीला सकल ब्राह्मण समाज एकमुखाने पाठिंबा जाहीर करीत असल्याची घोषणा ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे केली. भाजपबरोबरच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना देखील प्राधान्य दिल्याने हा पाठिंबा जाहीर करत आहोत. राज्यातील विविध […]
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले होते. तरीही कोथरूड मतदार संघातील बाळासाहेब खंकाळ महायुतीच्या प्रचाराता उपस्थित होते त्यामुळे पक्षे विरोधी काम करत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वतीने सर्वानुमते हकालपट्टी ची कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष […]