पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी पक्षाची आग्रही मागणी होती. जागांची मागणी मान्य होत नसल्याने पक्षाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते व पक्षाचा कोणताही पदाधिकारी महायुती च्या व्यासपीठावर […]