पुणे : आजच्या काळात एका जातीचा-धर्माचा झेंडा घेऊन राजकारण, समाजकारण होत असताना ॲड. प्रमोद आडकर यांनी सर्व धर्मांच्या चांगुलपणाचा झेंडा खांद्यावर घेऊन सत्याच्या बेरजेतून आयुष्य उभे केले आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. ॲड. आडकर रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून संविधानाच्या शिकवणुकीचा जागर करीत असल्याबद्दल […]
– स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणेच्या वतीने यमुनाबाई (माई) विनायक सावरकर यांचा १३६ वा जयंती महोत्सव संपन्न – कर्तुत्ववान महिलांचा यमुनाबाई (माई) विनायक सावरकर पुरस्काराने सन्मान पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध घटकांचे महत्व आहे, स्वातंत्र्यसेनानींच्या लढ्यात, सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबियांचंही मोठा वाटा राहिलेला आहे, विशेषता महिलांचा त्याग, बलिदान मोठे होते परंतु पुरुषांच्या शौर्यामध्ये, कर्तुत्वकथा मध्ये […]
पुणे दि ३ : देशात कसोटीच्या क्षणी, कायद्याची बूज राखण्यासाठी जागरूक व संघर्षरत राहणे ही काळाची गरज असुन, ‘संविधान व लोकशाही’च्या अस्तित्वासाठी वकील वर्गा कडून अपेक्षा अधिक असल्याने, कायद्याचे संरक्षक म्हणून वकील वर्गावर जबाबदारी अधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारीयांनी केले. अध्यक्ष’स्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते.“राष्ट्रीय […]
पुणे : चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण केले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीन कडून धोका असल्याचे म्हंटले होते. मात्र पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाई ची घोषणा दिली, पुढे 1962 साली आपल्याला किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवान मध्ये तसे करण्याचा प्रयत्न केले मात्र आजच्या भारताने आरे ला कारे उत्तर दिले. आजच्या […]
पुणे, दि. 25 – भारताकडे कल्पक उद्योजकांबरोबरच रोजगार निर्मितीची प्रचंड मोठी क्षमता आहे आणि त्यमुळेच भारताची तिसर्या आर्थिक महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे, ते स्थाऩ आपण लवकरच पटकावू असे प्रतिपादन पर्सिस्टंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यानी आज येथे केले. एकविरा प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या नवउद्योजकांची यशोगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन […]
विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ मध्ये कविसंमेलन आणि ‘भारतीय संविधान का संगीतमय सकर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणातून संविधानाचा जागर […]
WhatsApp us