पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून बाहेर काढली अशा पध्दतीने पवित्र भारतीय संविधानाचा अवमान करून विटंबना करण्यात आली आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) , पुणे शहरच्या […]
हनुमान नगर आंबेगाव खुर्द या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे वारंवार दिसतंय धनकवडी क्षेत्रीय कार्यालयच्या अधिकरा खाली हा भाग येतो. सच्चाई माता परिसर अटल पाच ते अकरा या भागामध्ये ड्रेनेज लाईन अस्तित्वात नाही. त्याचा परिणाम हनुमान नगर रहिवाशी यांना पाण्याचा त्रास होतो. ड्रेनेच्या पाण्याबरोबर कचरा बाटल्या रसत्यावरती वाहून येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी डास बाटल्या फुटून […]