बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई कारवाई होणार? पुणे : राजमाता भुयारी मार्ग आंबेगाव आणि भरतीविद्यापीठ जोडणारा असून या मार्गावरती मोठ्या वाहनांना बंदी असून सुद्धा अनेक वेळा या मार्गातून मोठी वाहतूक होताना दिसतो. या भागातील मोठी रहदारी असून याचा फटका सकाळच्या वेळेस विद्यार्थी नोकरदार यांला बसला अश्या बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा कधी उगरणार असा प्रश्न नागरिकांमधून […]
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्यांच्या अंदाजपत्रकांचा अभ्यास करून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये बहुतेक सर्व राज्यांची कर्जे विवेकपूर्ण मर्यादेच्या पलीकडे गेलेली असून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर व चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले. विविध राज्यांच्या अर्निबंध “रेवडी वाटप” अर्थव्यवस्थेचा केलेला पर्दाफाश. साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी देशातील सर्व राज्यांनी “वित्तीय जबाबदारी व अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याची” […]