‘महायुतीच्या महागोंधळात’ पुणे मनपा ‘अतिरिक्त आयुक्तांची २ पदे’ ९ महिन्यांपासून रिक्तच्…! ‘कृती-शुन्य’ कारभाराची पुणेकरांना प्रचिती..! ⁃काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी पुणे (दि. ३ जानेवारी) : महायुतीच्या महागोंधळाच्या’ कारभाराची प्रचिती राज्यातील जनते बरोबर पुणेकरांना येऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याऐवजी ‘राजकीय धुळवडीत’ अधिक मग्न असून; डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ. मनमोहनसिंग यांचा काँग्रेसने ‘कथित […]
निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज दिल्ली, जानेवारी 2, 2025:- ‘‘निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यात सहभागी करून आध्यात्मिक जागृती आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य आहे.’’ असे प्रेरणादायक प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभ प्रसंगी दिल्लीतील ग्राउंड नम्बर 8, निरंकारी चौक, बुराड़ी […]
पुणे = पुणे-मनपा निवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या ‘फरकाच्या देणे रकमे पैकी’, तब्बल ३ वर्षात तीन हप्ते मिळाले, मात्र ४था व ५ वा हप्ता मिळणे अद्याप बाकी आहे. वास्तविक शासन आदेश (प्र. क. १८७ / नवि २२ / १६-०९-२०२१) व पुणे मनपा मुख्य सभा ठराव (क्र २५७ – १०-०३-२१) बघीतल्यास.. ‘दोन वर्षात अथवा मनपा […]