सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय नुकताच जाहीर केला. तो म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारांच्या नामांकनाबाबत म्हणजे नॉमिनेशन संबंधात व्यापक सुविधा देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदलाचा घेतलेला वेध. सेबीने फेब्रुवारी 2024 मध्ये शेअर बाजारातील सर्व प्रमुख घटकांबरोबर तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदार वर्गासाठी नामांकनाबाबत सविस्तर पेपर प्रसिद्ध […]