पुणे, दि. 22 – पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे तसेच शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत, अशी एकमुखी मागणी आज शनिवारवाड्याच्या 293 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्या समोर […]
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झालेले डॉ. भावार्थ हे सर्वात युवा विश्वस्त आहेत.आळंदी येथे नुकत्याच झालेल्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. देखणे यांची पालखी सोहळाप्रमुखपदी तर योगी निरंजननाथ यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे आणि योगी निरंजन नाथ […]
आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीच्या ‘गोष्टींची गोष्ट’ एकांकिकेस राजा नातू करंडकनाविन्यपूर्ण, कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक ‘गेम ओव्हर’ला पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीने सादर केलेल्या ‘गोष्टींची गोष्ट’ या एकांकिकेने राजा नातू करंडक पटकाविला. नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या ‘गेम ओव्हर’ या […]
‘अजमते-ए-काश्मीर’ काश्मीर महोत्सवाला पुणेकरांची भरभरून दादपुणे : काश्मिर आणि महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा अनोखा मिलाफ आज पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते ‘अजमते-ए-काश्मीर’ या 13व्या काश्मीर महोत्सवाचे. सरहद, पुणे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कं. लि.तर्फे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमात रसिकांनी […]
कला शुद्धरुपात सादर होण्यासाठी नियमित रियाज करा : प्रमोद कांबळेसरकारीस्तरावर कलासाक्षरता नसल्याने कलाकृतींची अयोग्य निर्मिती : प्रमोद कांबळेभारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिवन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानपुणे : काम करताना लाभाचा अथवा सन्मानाचा विचार करू नका, हातात आलेले काम उत्कृष्ट कसे करता येईल, त्यात आपले वेगळेपण कसे दाखविता येईल, याचा विचार करा. यातून […]
पुणे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी शनिवारी गायन आणि वादनाच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. विराज जोशी मैफल शनिवार, दि. 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सदाशिव पेठेतील एमईएस भावे प्राथमिक शाळा ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आली आहे. मैफलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू, […]
WhatsApp us