40 देशातील विद्यार्थ्यांसह 8 हजार पुणेकर संविधानाच्या सन्मानसाठी धावलेसंविधानाने आम्हाला अंधारातून प्रकाशत आणले – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( BARTI), संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा […]