पुणे, दि. 22 एप्रिल – नृत्यकलेला प्राचीन वारसा आहे, नृत्यात सर्व प्रकारचा अभिनय आहे, मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात संगीताइतके नृत्यकलेला महत्त्व दिले गेलेले नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे व्यक्त केली. ज्येष्ठ कथ्थक नर्तक, नंदकिशोर कल्चरल अकादमीचे संस्थापक पं. नंदकिशोर कपोते लिखित नाट्यशास्त्र व अभिनय दर्पणातील नृत्यतत्वे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात […]
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट लव फिल्म्सच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ‘देवमाणूस’ मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या […]
झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना , मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या […]
चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी […]
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित कौटुंबिक विनोदी चित्रपट “अशी ही जमवा जमवी” ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून केवळ सात दिवसांतच या चित्रपटाने कोटींची भरघोस कमाई केली आहे.शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हा सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. चित्रपटाची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शकाची […]
पुणे : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे “दुर्वा”, “फुलाला सुगंध मातीचा” सारे तुझ्यासोबत, कुण्या राजाचि तू ग राणी या सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, त्यांनी आमच्या फाउंडेशनसाठी सामाजिक कारणांप्रती त्यांचे आवड आणि […]
WhatsApp us