टिळेकर चौक, कोंढवा. पूणे येथे मा. कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते “सान्वी वेलनेस अॅण्ड फिटनेस सेंटर” या उपक्रमाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. सोबत प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते व बंधु मनोज मारणे, बालाजी दादा पवार मा. अध्यक्ष,पुणे शहर (राष्ट्रीय समाज पक्ष ) व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.