गेल्या ४० वर्षापासून साई स्नेह हॉस्पिटल हे वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपून काम करत आहे.कोविडच्या काळानंतर व सध्याच्या धावपळीच्या जीवनक्रमामुळे लोकांना ताणतणावाला सामोरे जाऊन व स्वतःसाठी शारीरिक व मानसिक व्यायामाच्या अभाव असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांना हृदयविकार,डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक याला सामोरे जावे लागते व याचे प्रमाणही खूप प्रमाणात वाढलेले आहे.साई स्नेह हॉस्पिटलमध्ये गेल्या…