-‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न पुणे – पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी (बु.), पुणे येथे विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका आणि एकलव्य न्यासाच्या अध्यक्षा […]