विवेक देब्रॉय यांचे दुःखद निधननामवंत अर्थतज्ज्ञ, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती आणि भांडारकर संस्थेच्या दुसऱ्या “सर रा. गो. भांडारकर स्मृति-पुरस्कारा”चे मानकरी विवेक देब्रॉय यांचे काही वेळापूर्वी दिल्ली येथे दुःखद निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.ईश्वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना.